माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील - Sharmila Thackeray| BMC| Raj Thackeray| Eknath Shinde| Devendra Fadnavis

2022-08-21 7

महाराष्ट्रातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा प्रश्न राज्यात नेहमीच चर्चिला जातो. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त करत "माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील" असं वक्तव्य केलं आहे. त्या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र काय एवढा मागासलेला नाही.

#SharmilaThackeray #RajThackeray #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #BMC #Maharashtra #HWNews #MNS

Videos similaires